Marathi News Videos Jalna News Rajesh Tope on Corona Virus CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Shivsena NCP BJP

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चिंता व्यक्त; म्हणाले….
Rajesh Tope on Corona Virus : कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. सरकारने जागरूक राहून लोकांना जागृत करण्याची गरज आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
जालना : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दक्षता घेण्याची गरज असताना आरोग्य यंत्रणा आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी उपस्थित नसतात, असं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीचे उपाय करणं गरजेचं आहे. मास्क लावणं, लस घेणं याबाबत एक धोरण ठरवण्याची गरज आहे. याशिवाय औषधांच्या उपलब्धतेची सरकारकडून पडताळणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले आहेत. राजेश टोपे जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 7:45 AM
Related Video
इराणसोबतच्या शांतता करारावर उद्या सह्या, नंतर...ट्रम्प यांचा मोठा दावा
तारीख ठरली... तब्बल 16 महिन्यांनी मोदी-ट्रम्प एकमेकांना भेटणार
इंटरनेटशिवाय चालणार, जगातला पहिला D2M फोन, फ्रीमध्ये लाईव्ह Live TV
भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ समुद्री पक्षी आढळला
पुणे : कालच परिधान केलेला चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला
पिंपरी चिंचवड : अधिक मास निमित्त सून आणि मुलीला अनोखी भेट
वादळी वाऱ्यामुळे वाशिम जिल्ह्यात प्रचंड नुकसान
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसादिवशीचा सांगितला किस्सा