
Video : सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील- जयंत पाटील
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. एकापाओठपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात […]
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. एकापाओठपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत की त्यांचं आणि इतर आमदारांचं मन परिवर्तन करण्यासाठी जात आहेत की आणखी काही कारणाने याची कल्पना नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
Published on: Jun 23, 2022 4:10 PM
Related Video
राज्यातील 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
जीव वाचवण्यासाठी असलेल्या एअरबॅगनेच कारमध्ये मुलाचा जीव घेतला
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
सलमान खान याच्यावर का आली स्वतःचं घर सोडून जाण्याची वेळ!
तर 100 टक्के टॅरिफ लावू.. ट्रम्प यांचे पुन्हा 'टॅरिफास्त्र'
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम