Video : टेम्पो आणि ट्रॅक्टरचा अपघात, दारूच्या बाटल्यांचा खच, बाटल्या गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

| Edited By: | Updated on: Jul 01, 2022 | 11:42 AM

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर टेम्पो आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली.  दारु वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोचे प्रचंड नुकसान झालं आहे. रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता. स्थानिकांनी दारु बाटल्या नेण्यासाठी गर्दी केली. रस्त्याच्या बाजूलाच खडी टाकल्यामुळे अपघात झाला. रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.