
Kalyan | कल्याणमध्ये गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच
गणेश विसर्जन झाल्यावरही गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलंगगड येथील वाडी गावातील तरुण गणपती विसर्जनासाठी जात असताना स्टंट केले.
गणेश विसर्जन झाल्यावरही गणपती बाप्पांच्या भक्तांचे जीवघेणे स्टंट सुरुच आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलंगगड येथील वाडी गावातील तरुण गणपती विसर्जनासाठी जात असताना स्टंट केले. हिललाईन पोलिसांच्या करवाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात तरुणांचे स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तोतया IAS तृप्ती सिंहचे धक्कादायक कारनामे; UPSC लिस्ट एडिट केली आणि...
ब्युसी-सेंट-जॉर्ज शहराच्या महापौरांकडून BAPS चे कौतुक
मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? मुन्ना भैयासोबतच्या सीननंतर आली चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य