
पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली
पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हे धरण 87.71 टक्के भरलंय. धरणाच्या तिनही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुण्यातील मावळमधील कासारसाई धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हे धरण 87.71 टक्के भरलंय. धरणाच्या तिनही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस कोसळल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली, नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता बंद झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तर शिवणे इथं पुलावरून एक तरुण वाहून गेला. पुणे वेधशाळेनं दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहर आणि परिसरात मुसळधारांची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
WPL 2027 चा लिलाव संपला! संघ सज्ज; पाहा पाचही टीमची संपूर्ण यादी...
SBI Life ची ही बचत योजना चर्चेत; मुदतीनंतर मिळणार ......
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन या तारखेपासून पुन्हा धावणार, बच्चे कंपनी धमाल
उलट्या लटकवलेल्या बाईकवर 10 मिनिटं बसा अन् बाईक जिंका!
अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, 1 नोव्हेंबरला CJP...एकमताने निर्णय!
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा