Marathi News Videos Kasba by election MNS Raj Thackeray will announce its decision regarding contesting on Sunday

कसबा पोटनिवडणूक लढवण्याबाबत मनसे लवकरच निर्णय जाहीर करणार
कसब्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात रविवारी मनसे करणार आपला निर्णय जाहीर आहे. पाहा व्हीडिओ...
कसबा पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात रविवारी मनसे आपला निर्णय जाहीर करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. येत्या रविवारी आणि सोमवारी दोन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा निवडणुकीसंदर्भात रविवारी संध्याकाळी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत पुण्यात बैठक आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आहे.
Published on: Feb 03, 2023 2:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
400 वर्षांपूर्वीचा जुना महल, मार्क झुकरबर्गने खरेदी केलं आलिशान नवं घर
सैफसमोर अमिताभ बच्चन यांचा मजेशीर सवाल; ‘करीना मला काय म्हणेल?’ पुढे..
जिओच्या ग्राहकांची चिंताच मिटली! दररोज 3GB डेटा, Netflix फ्री
नेपाळमध्ये महापुरानंतर बालेन शाहांचं भारताविरोधात धक्कादायक पाऊल
पाणी पितोय, सलाईन लावतोय पण उपोषण सोडणार नाही! दोन दिवसांची मुदत
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...