Marathi News Videos Kasba by Election Pimpri Chinchwad by Election Ajit Pawar Devendra fadnavis BJP NCP

Video : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजी-माजी उपमुख्यमंत्री आमनेसामने
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पाहा व्हीडिओ...
पुणे : कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप-शिवसेना युती असा हा सामना होतोय. या निवडणुकीत राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासनेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत. तर काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी अजित पवारांची बाईक रॅली काढणार आहेत. तसंच भाजप नेत्या पंकजा मुंडेही कसब्यात मेळावा घेणार आहेत. शिवाय चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन कसब्यात आज प्रचार करणार आहेत.
Published on: Feb 20, 2023 10:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मेळघाटातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुलींनी शाळा सोडली
अक्रमच्या मनात संशय होता, पण तेच इमरान असते तर..शोएबचा मोठा दावा
डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती, कारण तरी काय?
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली
राहुल गांधींचा पाय खोलात, शाहांविरोधातील ते भाषण नडले, संसदेची नोटिस..
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल