
शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? केसीआर राव यांच्या विधानाने चर्चांना उधाण
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर दौऱ्यावर असताना के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र सत्तानाट्यावर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
कोल्हापूर, 02 ऑगस्ट 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर दौऱ्यावर असताना के चंद्रशेखर राव यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं विधान के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टाइप-2 डायबिटीज होण्यामागे आहेत 'ही' प्रमुख कारणं; वेळीच ओळखा धोका!
करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा
N95 मास्क हृदयाचेही संरक्षण करतो का? जाणून घ्या तज्ञांकडून
न्यूझीलंडचा संघ पेटून उठला, टीम इंडियाचा सर्वात मोठा दारुण पराभव
शरद पवार गटाकडून कोणाचा फोन? आमदार सुनील शेळकेंचा मोठा खुलासा!
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...