
KEM Hospital Video | केईएम हॉस्पिटलमध्ये शेकडो नर्सेसचा ठिय्या, रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन
रुग्णालय प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे.
मुंबईः मुंबईतील केईएम हॉस्पिटल (KEM Hospital) प्रशासनाविरोधात शेकडो परिचारिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. हॉस्पिटलबाहेरील जागेत शेकडो परिचारिका (Nurses Protest) एकत्र आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. नर्स आणि वार्डबॉय यांनीही या आंदोलकांनी (Agitation) सहभाग नोंदवला आहे. येथील नर्सेसना नर्स क्वार्टर रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच टीबी रुग्णालयात स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे. या स्थलांतराला नर्सेसचा विरोध आहे. त्यामुळे शेकडो परिचारिकांनी आज सकाळपासूनच रुग्णालयातील कामकाज ठप्प करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
Published on: Nov 18, 2022 12:17 PM
Related Video
ठाकरेंचा ओमराजेंबद्दल मोठा गौप्यस्फोट, म्हणाले आदल्या रात्री...
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?
तर ओमराजेंना तिकीटच दिले नसते, उद्धव ठाकरेंची तोफ धाराशीवमध्ये कडाडली!
वैभवला संधी नाही, मग घेतलंच कशाला? चाहत्यांचा संतप्त सवाल
'ओमराजे का पळून गेले...', संजय राऊत यांनी भरसभेत खळबळजनक आरोप
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,