
किरीट सोमय्या यांचे आरोप खरे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; ‘या’ नेत्याचं आव्हान
आमदार हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिलंय. वारंवार केल्या जाणाऱ्या आरोपांना मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्याने आव्हान दिलंय. राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिलंय. किरीट सोमय्या वारंवार बेताल, चुकीची आणि गैरसमज पसरवणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप मुश्रीफांनी केलाय. किरीट सोमय्या यांचे आरोप खरे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देतो, असं आव्हानच त्यांनी दिलंय. आरोप करणाऱ्या मागील बोलवत्या धन्यांना लवकरच उघड करणार, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
Published on: Feb 09, 2023 3:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेजाऱ्याच्या एसीमुळे घरात प्रचंड गरम होतंय? भांडण न करता काढा हा मार्ग
तुम्ही, तुमचे नेते येऊन गेले, पण... सुषमा अंधारेंना रोहित पवारांचं
नाना पाटेकरांचे हे पाच चित्रपट ठरणार शेवटचे, नावे काय?
किशोर कुमार चुकून 'जब' च्या जागी 'लब' म्हणाले अन्... आजही गाजतंय गाणं
ब्लॅक लूक, हातात फेमस ब्रेसलेट.. ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमानची एंट्री
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...