
चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स; आमदार हसन मुश्रीफ हजर राहणार की नाही? पाहा…
MLA Hasan Mushrif ED Inquiry : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. मुश्रीफ यांना आज चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स आहे. मुश्रीफ आजच्या कारवाईला हजर राहणार का? पाहा...
कोल्हापूर : कोल्हापूरमधील कागलचे, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. मुश्रीफ यांना आज चौकशीला हजर राहण्याचं ईडीचं समन्स आहे. मात्र ईडी करावाईच्या दोन दिवसानंतरही आमदार हसन मुश्रीफ संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मुश्रीफ आपली बाजू वकीलांमार्फत मांडतात का हे पाहणं महत्वाचं असेल. मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर दोन दिवसाआधी ईडीची कारवाई झाली. ही कारवाई सुरू असताना मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती.
Published on: Mar 13, 2023 10:00 AM
Related Video
भारत श्रीलंका यांच्यात दुसरी औपचारिक कसोटी, पहिल्या दिवशी असं घडलं
पोलिस हे सरकारचे नव्हे तर जनतेचे सेवक, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
FIFA 2026: जयस्वालचा कोणत्या संघाला पाठिंबा? व्हिडीओ शेअर करत सांगितलं
एक निश्चित वेळच नाही, इंग्लंड-इंडिया दुसरा सामना किती वाजता?
जुहीची लेक जान्हवीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, चौथा फोटो पाहून म्हणाल...
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...