
हृदय पिळवटून टाकणारी बातमी; कोल्हापुरात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी तोडले लचके
Kolhapur CPR Hospital News : कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आवारात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडले; पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : कोल्हापूरमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आवारात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीपीआर रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाबाहेरील पत्र्याच्या शेडजवळ अत्यावस्थेत अर्भक आढळलं. हे मृत अर्भक कुठून आलं, याबाबत संभ्रम आहे. सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी दोन्ही अर्भक आणली असल्याचा संशय आहे. ही अर्भक बाहेरून कोणी आणून टाकली का याबाबतही शोध सुरू सध्या सुरू आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.
Published on: Apr 20, 2023 2:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बेडभोवती रक्ताचे डाग
धक्कादायक! महिलेला पहिले बांधले, निर्वस्त्र केलं अन्...पोलिसही हादरले
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात
MPSC पेपरफुटी प्रकरण, धागेदोरे थेट या मंत्री कार्यालयापर्यंत?
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका