
झोपेतच काळाने घात केला, खालापूरच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली!
जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापुरच्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही घटना घडताच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.
खालापूर | 20 जुलै 2023 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाने रायगड जिल्ह्यालाही झोडपून टाकले. खालापुरच्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडताच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून 8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
Published on: Jul 20, 2023 10:28 AM
Related Video
नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट
अत्यंत लज्जास्पद.., कंपनीला आर. माधवनने थेट बजावली नोटीस, काय घडलं?
'मग, आता तुझी ओवरएक्टिंग सुरु होईल', हिंदू क्रिकेटर रिजवानला भिडला
Renault आता आणत आहे SUV च्या मोनोकॉक प्लॅटफॉर्मवर आधारित पिकअप ट्रक
BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
मुक्ताईनगरच्या कु-हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई
Thane : औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद, ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन
Nashik : देशभरात केमिस्ट संप, येवल्यात औषधे मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
इचलकरंजी : नगरसेवक संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडेंचा बैलगाडीतून प्रवास
कोल्हापूर : कोवाड गावातील ग्रामपंचायतीला टाळे