
Nanded | 8 वर्षाच्या बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला नागरिकांची मोठी गर्दी
नांदेडमध्ये (Nanded) अवघ्या आठ वर्षाच्या एका बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला मोठी गर्दी होतेय. माऊली महाराज जाहुरकर असे या बाल कीर्तनकारांचे नाव असून पंचक्रोशीतील लोक त्याचे कीर्तन (Kirtan) ऐकण्यासाठी गर्दी करतायत
नांदेडमध्ये (Nanded) अवघ्या आठ वर्षाच्या एका बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला मोठी गर्दी होतेय. माऊली महाराज जाहुरकर असे या बाल कीर्तनकारांचे नाव असून पंचक्रोशीतील लोक त्याचे कीर्तन (Kirtan) ऐकण्यासाठी गर्दी करतायत. केवळ आठ वर्ष वय असलेला हा बाल कीर्तनकार ओघवत्या शैलीत मंत्रमुग्ध करणारे कीर्तन करतोय. त्यामुळे त्याचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमत आहे, याच कीर्तन कारांचे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत. सोशल मीडियात (Social media) या कीर्तनकार बालकांचे चांगलेच कौतुक होताना दिसतंय.
Published on: Feb 27, 2022 12:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओटीटी ते सोशल मीडिया.. याच वेब सीरिजची जोरदार चर्चा; नंबर 1 वर ट्रेंड
Live क्रिकेटचा सामना थांबवावा लागला, अंधार पसरला अन् नंतर...
Mahindra Thar होणार आणखी लक्झरी! 'या' दिवशी लाँच होणार दमदार फिचर्स..
वाह! अभिजीत दीपके नागपूरमधील विद्यार्थीनींच्या मदतीला धावला, थेट...
90 च्या दशकातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, माधुरीच्या ठुमके पाहून...
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!