
Mumbai Small Childrens | Govinda | मुंबईत दहिहंडी उत्सवात छोट्या गोविंदांचा बोलबाला – tv9
ही गोकुळाष्टमी समतेची, बंधूतेची आणि सर्वधर्मसमभाव दाखवणारी ठरली आहे. या गोकुळाष्टमीला मुंबईमध्ये एका मुस्लिम मातेने आपल्या मुलाला श्रीकृष्णाला बनवून गोकुळाष्टमीला आणलेले दिसून आलेले आहे.
अख्या देशात गोकुळाष्टमी दहीहंडीची उत्साहात साजरी होत आहे. याची झलक मुंबईतली पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसह गोविंदाही या कार्यक्रमात सहभागी होत जल्लोष करत आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच हा दहिहंडीचा सण राज्यात जोरात साजरा केला जात आहे. या या दहीहंडीत गोकुळाष्टमीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत ते छोटे गोविंदा बालकृष्ण. जे दहिहंडी उत्सवात जल्लोषात सहभागी झालेले दिसून येत आहेत. तर बाल गोविंदांबरोबर त्यांचे पालक ही यात सहभागी झाले आहेत. तर ही गोकुळाष्टमी समतेची, बंधूतेची आणि सर्वधर्मसमभाव दाखवणारी ठरली आहे. या गोकुळाष्टमीला मुंबईमध्ये एका मुस्लिम मातेने आपल्या मुलाला श्रीकृष्णाला बनवून गोकुळाष्टमीला आणलेले दिसून आलेले आहे.
Related Video
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजता..अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया
शाओमीची धुमाकूळ घालणारी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार; 2054 HP पॉवरसह टेस्ट
हुंडई आणि किआचे नवीन तंत्रज्ञान, आता UV लाईटने कारमधील कीटाणू होणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव