
Pandharpur : खोतांना बिल मागणारा कोण निघाला एकदा बघाच..!
कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
पंढरपूर : तीन महिन्यापूर्वी भररस्त्यामध्ये एका हॉटेलचालकाने (Sadabhau Khot) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना जेवणाचे (Hotel Bill) बिल मागितल्याचा (Video Viral) व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतर सदाभाऊ खोत यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. तीन महिन्यापूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्याशी हॉटेल मालक अशोक शिनगारे चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
Published on: Sep 13, 2022 8:49 PM
Related Video
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
आई-मुलादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह सीन; प्रसिद्ध सीरिजवर भडकले प्रेक्षक
भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम...
डॉक्टरलाच इंजेक्शनचा ओव्हरडोस? प्रसिद्ध डॉक्टरचा केबिनमध्ये मृत्यू
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसीलदार कार्यालयावर महिलांचा लाटणे मोर्चा
येवल्यातील पैठणी केंद्रात पोहोचले विजय पाटकर
मुंबई उपनगरात मान्सून सक्रिय; कांदिवली-बोरिवलीत कोसळधार
Latur : औस्यात तिरपी धावणारी बस, प्रवाशांच्या जीवासोबत खेळ, व्हीडिओ व्हायरल
Buldana : बुलढाण्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला