माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी तब्बल चार लाख भाविक पंढरपुरात, पाहा व्हीडिओ...

माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी तब्बल चार लाख भाविक पंढरपुरात, पाहा व्हीडिओ…

आयेशा सय्यद | Updated on: Jan 31, 2023 | 1:54 PM

उद्या होणाऱ्या माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी तब्बल चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. पाहा व्हीडिओ...

पंढरपूर : उद्या होणाऱ्या माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी तब्बल चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिर परिसर भक्तांनी फुलला आहे. कोल्हापूर, बेळगाव, विदर्भ, मराठवाडा या सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात आले आहेत. उद्या एकादशीचा सोहळा रंगणार आहे. विठ्ठल दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत लांब झाली आहे. दर्शनासाठी सहा तासांचा वेळ लागतोय. माघी यात्रेसाठी पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us