गोपीनाथ मुंडे असते तर सत्तेचं विभाजन झालं नसतं: महादेव जानकर
महादेव जानकर

गोपीनाथ मुंडे असते तर सत्तेचं विभाजन झालं नसतं: महादेव जानकर

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 3:27 PM

गोपीनाथ मुंडे असते तर सत्तेचं विभाजन झालं नसतं: महादेव जानकर

सामान्य माणसाला आकाशाला कसं भिडवायचं हे गोपीनाथ मुंडे यांना माहिती होतं. मुंडे साहेबांच्या ऊर्जेमुळे देशभर भारतभर फिरत आहे. गोपीनाथ मुंडे असते तर सत्तेचं विभाजन झालं नसतं असं महादेव जानकर म्हणाले.

Published on: Jun 03, 2021 03:26 PM