Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment | 12 PM | 14 June 2021news, sports news

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 14 June 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शाहरुख, अजय देवगण तुकाराम मुंढेच्या कचाट्यात सापडले, 'त्या' याचिकेवर..
Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच
भर समुद्रात तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला, भारतीय नाविक बेपत्ता, काय घडलं
बाप्पाच्या आरतीमुळे राजघराण्यात वाद? सांगलीमध्ये नेमकं काय घडलं?
अमित शाह यांनी मराठीचा अपमान करु नये, मनसे प्रवक्त्याचा इशारा
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण