VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 02 October 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 02 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 12:33 PM

 राज्य तसंच देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची आज पुण्यात भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

राज्य तसंच देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची आज पुण्यात भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिलीय. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं