Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 18 June 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 June 2021
मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळाले पाहिजे, या मुद्द्यावरून बीडमध्ये मराठा तरुणाने राडा केला आहे. अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न हा तरूण करत होता. याप्रकरणानंतर पोलिसांनी तरुणाला रोखले आहे. या तरूणाचे नाव हनुमान फफाळ असं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले […]
मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळाले पाहिजे, या मुद्द्यावरून बीडमध्ये मराठा तरुणाने राडा केला आहे. अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न हा तरूण करत होता. याप्रकरणानंतर पोलिसांनी तरुणाला रोखले आहे. या तरूणाचे नाव हनुमान फफाळ असं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे.
Published on: Jun 18, 2021 1:43 PM
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
CJP Protest: तसं केलं तर दोघांचं भलं होईल..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट
Related Video
EPFO ची AI बॉट सेवा, WhatsApp वरच PF च्या सर्व सेवा
4.25 लाखांचा बंगला, जितेंद्र यांनी लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई
राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडावा, संससेदत चर्चा करावी : CM फडणवीस
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय?
सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेचे उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...