Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 7 AM | 13 September 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 September 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावरही टिका केलीयं. एकनाथ शिंदे म्हणाली की, अगोदर दादा माझ्यावर टिका करायचे आता तर काय ताई पण माझ्यावर टिका करतात....अजित दादा हे संध्याकाळी सहापर्यंत काम करायचे...मात्र, मी सकाळी सहापर्यंत काम करतो...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावरही टिका केलीयं. एकनाथ शिंदे म्हणाली की, अगोदर दादा माझ्यावर टिका करायचे आता तर काय ताई पण माझ्यावर टिका करतात….अजित दादा हे संध्याकाळी सहापर्यंत काम करायचे…मात्र, मी सकाळी सहापर्यंत काम करतो…असा टोला एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. शिवसेना नेत्या निलम गोरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केलीयं.
Published on: Sep 13, 2022 7:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
राहुल गांधीचा हात धरला अन् सुप्रिया सुळेंनी जिला भेटवलं ती कोण?
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अनिल देशमुख यांनी थेट केले मोदींचे..
प्राजक्ता माळीचं बर्थडे सेलिब्रेशन, फोटोंमधून कुटुंबाचीही दिसली झलक
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी