MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 8:11 AM

10 सप्टेंबर 2021 रोजी, शुक्रवारी गणेश चतुर्थी सण आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. त्यामुळे तुम्ही 10 सप्टेंबरला रात्री 12 नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करु शकता.

पूर्ण भारतात गणेशोत्सवाची मोठी धूम आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यावर्षी गणेश चतुर्थी 2021 चा उत्सव आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपती बाप्पाला स्थापन करतात. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आणि कुठल्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतील ते जाणून घ्या