
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 June 2021
कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. | MahaFast News 100
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.
Published on: Jun 13, 2021 8:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझी बदनामी करण्यासाठी... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
छटपूजेसाठी गिरगाव चौपाटीवर जाणार असाल तर थांबा! प्रशासनाचा मोठा निर्णय
टीम इंडियानं पाकिस्तानला जागा दाखवली, PM मोदींनी पोरांची पाठ थोपटली
थरारक मॅचमध्येही पाकिस्तानची चांगलीच जिरवली कारण...कॅप्टननं सांगितलं
हनीट्रॅपमध्ये अडकलेले जेन्सेन हुआंग हातात कधीच घड्याळ का घालत नाहीत?
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...