MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 August 2021
पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता. मात्र याचा सुगावा लागताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. मात्र पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक मध्यरात्रीच्या सुमारास केला आणि सकाळी पाच वाजता ही स्पर्धा पार पडली.

या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. अजूनही आमदार गोपीचंद पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. सकाळी पावणे सातच्या सुमारास ते आपल्या घरातून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जायला निघाले. काही वेळातच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Related Video
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
अमळनेरमध्ये अग्नितांडव! संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग
हार्दिक चेन्नईकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला, आणखी एक आमदार गळाला
पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला घात, शत्रू देशासोबत...
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना