MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 June 2021

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा महाफास्ट न्यूज 100 (MahaFast News 100 | 7 AM | 11 June 2021)

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 June 2021
MahaFast News 100

मुंबई : पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा महाफास्ट न्यूज 100 (MahaFast News 100 | 7 AM | 11 June 2021)