Marathi News Videos Mahaharashtra winter session live updates 202 Day 2 Uddhav Thackeray Government assembly speaker election Ajit Pawar Balasaheb Thorat Devendra Fadnavis

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार? फडणवीसांच्या आमदारांना सूचना
हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला सीएसटीमधून सुरुवात होणार असून, तो नंतर विधानभवनावर धडकणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्यांनी त्यांचं बघावं... रक्षा खडसेंनी शिंदेंच्या आमदाराला सुनावले
32 वर्षांपूर्वी दारूच्या नशेत गीतकारने लिहिलं गाणं, आजही ट्रेंडमध्ये
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात वेटर बनता पण..; कोणावर भडकले रझा मुराद?
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...