
पक्षाने आदेश द्यावा, मी लोकसभा निवडणूक लढवणार; राष्ट्रवादीच्या या नेत्याने बाह्या सारल्या…
Amol Mitkari on Akola Loksabha Election : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. पाह ते काय म्हणालेत...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. “माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त आणि भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही”, असं अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Published on: Mar 07, 2023 9:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चूक झाली... वयाच्या 64व्या वर्षी अर्चना पूराण सिंह करणार दुसरे लग्न?
संजय राऊतांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार; त्या एका कारणासाठी...
बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे ठरू शकते धोकादायक!
AQI खराब असेल तर मॉर्निंग वॉक करावा की नाही? जाणून घ्या योग्य पद्धत
गिफ्टिंगचा बदलतोय ट्रेंड! हटके गिफ्ट्सना वाढतेय पसंती
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी