
Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची ‘गळती’, धक्कादायक अहवाल समोर
अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे,
अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे, इतकेच नाही तर ही गळती नेमकी कशामुळे लागली हेदेखील समोर आलं आहे.
कॅग रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या प्रशासकीय तिजोरीला अनेक वाहनांचा कर थकवणाऱ्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. याविषयी आरटीओला थेट सवाल करण्यात आला आहे की, हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर RTO मेहेरबान का? महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून 10 हजार 352 कोटींची थकबाकी प्रलंबित आहे.
Published on: May 03, 2026 10:21 AM
Related Video
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी
रेफरीच्या तोंडावर थुंकला आणि करिअर संपलं! या खेळाडूला मिळाली शिक्षा
...तर उद्याच मी दिल्लीला जाणार; ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!