Devendra Fadnavis Speech Maharashtra Budget 2026 LIVE : राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना काय मिळणार? पाहा लाईव्ह अर्थसंकल्प टीव्ही9 मराठीवर

Devendra Fadnavis Speech Maharashtra Budget 2026 LIVE : राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना काय मिळणार? पाहा लाईव्ह अर्थसंकल्प टीव्ही9 मराठीवर

| Updated on: Mar 06, 2026 | 2:11 PM

Maharashtra CM Devendra Fadnavis Speech Maharashtra Budget 2026 LIVE Updates in Marathi :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अजित दादांच्या निधनानंतर अर्थखात्याची धुरा मुख्यमंत्र्यांकडे आली आहे. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र उद्दिष्टपूर्तीसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.

महाराष्ट्र राज्याच्या २०२६ च्या अर्थसंकल्पाला कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आगामी आर्थिक वर्षाच्या योजना आणि वाटचालीस दिशा देणारा हा अर्थसंकल्प आता सभागृहामध्ये मांडण्यासाठी सज्ज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी या अर्थसंकल्पात समाविष्ट असतील. कॅबिनेटच्या मंजुरीमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाची पुढील दिशा स्पष्ट होईल.

Published on: Mar 06, 2026 02:10 PM
Follow Us