
Maharashtra corona
Special Report | लॉकडाऊनवर सरकारची नेमकी भूमिका काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report | लॉकडाऊनवर सरकारची नेमकी भूमिका काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनल लागू होण्याचे सांगितले जात होते. मात्र, राज्यातील व्यापारी, व्यावसायिक यांनी लॉकडाऊनला विरोध करत प्रतिबंधात्मक उपायांवर जोर देण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने तूर्तास लॉकडाऊन लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट……
Related Video
मयंकच्या मृत्यूने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, सरकारकडे कारवाईची मागणी
जगात हाहाकार… आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू?
केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांचा दावा खरा, फक्त सिया आणि चेतन नाही तर
साखरपुड्यापासून ते हत्येपर्यंत... केतन अग्रवाल प्रकरणात कधी काय घडलं?
जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट