
Special Report | पुण्यात निर्बंध शिथिल, काय सुरू, काय बंद?
पुण्यात उद्यापासून अनलॉक होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता देत पुण्यात अनलॉकची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत केली आहे.
पुण्यात उद्यापासून अनलॉक होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता देत पुण्यात अनलॉकची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत केली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना कोरोना निर्बंधांमध्ये दिलेली शिथिलता आणि मुंबई-ठाण्यात व्यापारी वर्गाला देण्यात आलेला दिलासा पाहता पुण्यातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला होता. पुण्यात दुजाभाव करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात होता. याबाबतही अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 09, 2021 12:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रिती झिंटाही तुकाराम मुंढेंची 'फॅन'; थेट टी-शर्टवरच छापला असा मजकूर
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
तुमच्या विजेच्या मीटरवर अशी खून दिसते का, बिल वाढेल की कमी होईल?
विजेचा झटका लागला आणि थेट टाकीत.. पाण्यालाही करंट; तुरुणाचा मृत्यू
अफजल खानाचा कोथळा काढल्यावर डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता: राऊत
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव