Marathi News Videos Maharashtra HSC Result 2021 Maharashtra msbshse will declare tomorrow at four pm know how to check result on website

HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहाल ?
इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.
इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.
1. https://hscresult.11thadmission.org.in
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
Related Video
Bigg Boss : अभिनेत्रीकडून पर्दाफाश, 'दिग्दर्शकाने खोलीत बोलावलं अन्..
कोटक महिंद्रा ब्रोकरेजचा मोठा दावा,या शेअर्समध्ये पैसे कमावण्याची संधी
केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?
तर नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेत यावं, उद्धव ठाकरे असे का म्हणाले?
45 दिवस एकत्र राहिल्या, पण 'या' कारणामुळे राणी -ऐश्वर्या झाल्या दूर
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..