
Video : नाशिकमध्ये रंगणार रंगोत्सव; रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज
Nashik Rahadi Ranpanchami : नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होणार आहे. रंगपंचमीची नाशिकची परंपरा आहे. त्यासाठी शहरात पेशवेकालीन रहाडी सज्ज झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ...
नाशिक : नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. रंगपंचमीसाठी नाशिक शहरातील रहाडी सज्ज झाल्या आहेत. तब्बल तीन शतकांची परंपरा असणारा हा उत्सह यंदा उत्साहात साजरा केला जातोय. कोरोनामुळे दोन वर्षे परंपरा खंडित झाली होती. गेल्या वर्षी देखील कमी प्रमाणात रंगपंचमी साजरी होती पण यंदा उत्सहात सण साजरा केला जातोय. यंदा मात्र हजारो नाशिककर रंगपंचमी सणाचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहेत. नाशिकमध्ये आज रंगोत्सव रंगणार आहे. शहरभर आज रंगपंचमी साजरी होणार आहे. रंगपंचमीची नाशिकची परंपरा आहे. त्यासाठी शहरात पेशवेकालीन रहाडी सज्ज झाल्या आहेत. रहाडीमध्ये उड्या मारण्यासाठी नाशिककर उत्सुक आहेत. शहरातील चौका चौकात पाण्याचे शॉवरही लावण्यात आले आहेत.
Published on: Mar 12, 2023 9:11 AM
Related Video
एखादा असावा छंद, ट्रेनची मॉडेल्स बनवण्याचा...
ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा
FIFA: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही?
केवळ सिगारेट्स वा तंबाखू नव्हे तर या कारणांनी देखील स्पर्म काऊंट घटते
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...