Special Report | क्यू आर कोड पास कोण तपासणार? लोकलवरुन पुन्हा राजकारण जोरात

Special Report | क्यू आर कोड पास कोण तपासणार? लोकलवरुन पुन्हा राजकारण जोरात

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 8:49 PM

लसीचे दोन डोस घेतलेल्यांची लोकल प्रवासाची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण येत्या 15 ऑगस्टपासून त्यांना मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र त्याआधी राजकीय एक्सप्रेस सुसाट निघाल्याचं दिसतेय.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांची लोकल प्रवासाची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण येत्या 15 ऑगस्टपासून त्यांना मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र त्याआधी राजकीय एक्सप्रेस सुसाट निघाल्याचं दिसतेय. कारण राज्य सरकारने घोषणा करण्याआधी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, अशी नाराजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. तसेच क्युआर कोड पास तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !