Marathi News Videos Maharashtra Senior Leader N D Patil health update he is serious and admitted to private hospital in kolhapur

Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु
ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळं आणि थंडी वाढल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असून चिंताजनक असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन.डी. पाटील यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती.
Published on: Jan 17, 2022 9:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
ही माझी कमाई नाही...छोटा पुढारीने घेतलं नवं घर, शेअर केली खास झलक
केंद्र दृष्टी योगामुळे ४ राशींना होणार सौभाग्याची प्राप्ती, होणार नफा
5 डिसेंबरला राहू-केतू बदलणार चाल; ‘या’ 6 राशींचं नशीब उजळणार? नोकरी...
एग्स फ्रीज; दुबईतील करोडपतीला डेट, आता आई होणार?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा