
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर पुन्हा सुनावणी;आज शिंदेगटाचा युक्तिवाद
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होतेय. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होत आहे. आजच्या या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होतेय. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होत आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत. मागचे दोन दिवसात ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. महेश जेठमालानी, नीरज कौल आज एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी युक्तिवाद करणार आहे. तर ठाकरे गटाकडून अभिषेक मनूसिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार आहेत. आजच्या सुनावणीसाठी खासदार अनिल देसाई यांच्यासह वकिल सुप्रीम कोर्टात दाखल झालेत.
Published on: Feb 23, 2023 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महाराष्ट्रात खळबळ! गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली? प्रकरण काय?
शूटिंगमध्ये पुन्हा एकदा भारतीय नेमबाज सरस, एशियन गेम्समध्ये..
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
ठाकरे गटाला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे..
'महाभारत' फेम भीम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...