
maharashtra lockdown update
Maharashtra Weekend Lockdown | राज्यात वीकेंड लॉकडाऊन, काय सुरू, काय बंद?
महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. त्यानुसार उद्या लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तर राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाणे सुरक्षित ? CDSCO ने दिला इशारा....
कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यात..
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
टाटा. बिर्ला, अंबानी... आमचं गाव विकत घ्या, या गावात लागले बॅनर
पितृपक्षात का केले जाते श्राद्ध? न केल्यास काय होते? जाणून घ्या