Special Report | महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ दिल्लीत ठरणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले
महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ(Maharashtra's cabinet) दिल्लीत(Delhi) ठरणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीत खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ(Maharashtra’s cabinet) दिल्लीत(Delhi) ठरणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीत खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे.
Published on: Jul 08, 2022 11:05 PM
