
महाराष्ट्रासह देशात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, एच के पाटील यांची उचलबांगडी, तर पटोलेंच काय होणार?
महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांच्यावरही खरगे नाराज असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांची बांगडी होणार अशी माहिती समोर येत आहे
मुंबई : होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह काही राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांच्यावरही मल्लिकार्जुन खरगे नाराज असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांची बांगडी होणार अशी माहिती समोर येत आहे. तर राज्यातील काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात देखिल मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. पटोलेंविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या असल्यानं पटोले राहणार की जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Mar 10, 2023 8:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
दिवाळी संपताच महागाईचा झटका! अमूलचे दूध 2-4 रुपयांनी महागले
आदिनाथ कोठारेच्या ‘रामायणा’ने रचला इतिहास, प्रभासलाही टाकले मागे
PF खात्यात वारसाचे नाव जोडणे एकदम सोपे, आधार e-Sign मदतीला
मुंबईत दिवाळीच्या 5 दिवसात आगीचं तांडव, 333 आगीच्या घटना, फटक्यांमुळे
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी