Thane | ठाण्यात मोठी वाहतूककोंडी, एकनाथ शिंदे ठाणे-पडघा रोडची पाहणी करणार

| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 10:52 AM

गेल्या 15 दिवसापासून सलग ठाणे ते नाशिक या महामार्गावर खड्यानमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन धारकांना करावे लागत आहे. 10 ते 15 किलोमीटर लांबच लांब रांगा दिसत आहे. या महामार्गावरील खड्यांबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज मध्ये रस्त्याचा आढावा घेणार आहे.