
Mumbai | भाजपचे अनेक नेते काढणार महाराष्ट्रात ‘जन आशीर्वाद यात्रा’
नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
नवी दिल्ली : येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागात महाराष्ट्रत केंद्रीय मंत्री आणी राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. आप आपल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहितीही ते जनतेला देणार आहेत. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी चार्जशीट दाखल, चंपतराय यांना मोठा दिलासा?
विनोद कांबळी यांची बिकट अवस्था, बायकोने...
125 रुपयांमध्ये डिमार्टकडून दिल्या जात आहेत थेट 6 वस्तू, ग्राहकांची..
नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं ; विकी कौशलच्या लूकने वेधलं लक्ष
92 पुरस्कार जिंकणारा चित्रपट; थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलं,
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांचा देखावा.....
धाराशिव - उमरग्यात गणेश विसर्जनावेळी वादळी पाऊस, झाड उन्मळून 1 जखमी
दौंडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
सिल्लोडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात