Marathi News Videos Marathi actress Asawari Joshi entered in ncp rashtrawadi congress in front of ajit pawar

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे.
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत.
Published on: Apr 07, 2022 12:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इशान किशनच्या शतकावर गर्लफ्रेंड फिदा, आदितीची पोस्ट व्हायरल
गुड्डू पंडित, कालीन भय्याचा धुमाकूळ! बॉक्स ऑफिसवर 3 दिवसात कमावले....
Old Monk बाबत Bombay High Court चा मोठा निर्णय
महाराष्ट्रात वारं फिरलं! पुढील सात दिवसात कोसळणार धो धो पाऊस?
राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराने डोंबिवलीत भाजपला दिला धक्का
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव