Pune Lockdown | पुण्यात 50 टक्के क्षमतेने मार्केटयार्ड सुरू

Pune Lockdown | पुण्यात 50 टक्के क्षमतेने मार्केटयार्ड सुरू

| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 2:30 PM

कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानं पुण्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात 50 टक्के क्षमतेने मार्केटयार्ड सुरू करण्यात आलं आहे.