
Kishori Pednekar | 1ली ते 9वी वर्ग भरणार नाहीत मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार – किशोरी पेडणेकर
4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना माझं आवाहन आहे की कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे महापौर म्हणाल्या.
मुंबई : सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एकत्रितपणे पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो योग्य आहे. एका सर्वेक्षणांमधून अशी माहिती बाहेर आली आहे की 16 टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. 4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना माझं आवाहन आहे की कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे महापौर म्हणाल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने इराण बेहाल, आता एकच पर्याय....
देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने US ला सुद्धा दिला तितकाच बिझनेस
कच्चा तेलाच्या किंमती कमी व्हायचं नाव घेईना, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
'रोको'च्या कमबॅकची वाट बघतायेत? वेस्टइंडिजविरुद्ध मॅच खेळणार नाही
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...