AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?

राज्यभरात महापालिका निवडणूक झाली, निकालही लागला. पण अनेक महापालिकांमध्ये महापौर पदावरून तर काही ठिकाणी आकड्यांच्या खेळांमुळे रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडेबाजार रंगल्याची शक्यता वर्तवली जाते. 29 महापालिकांचे निकाल लागले असले तरी नऊहून अधिक महापालिकांमध्ये बहुमताचा आणि सत्तेचा पेच फसला आहे.

tv9 Marathi Special Report | महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
| Updated on: Jan 20, 2026 | 12:55 PM
Share

राज्यभरात महापालिका निवडणूक झाली, निकालही लागला. पण अनेक महापालिकांमध्ये महापौर पदावरून तर काही ठिकाणी आकड्यांच्या खेळांमुळे रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडेबाजार रंगल्याची शक्यता वर्तवली जाते. 29 महापालिकांचे निकाल लागले असले तरी नऊहून अधिक महापालिकांमध्ये बहुमताचा आणि सत्तेचा पेच फसला आहे. अनेक नगरसेवक बिनविरोध करूनही महायुतीला महापौरपदाचा पेच फसला आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांना महत्व आलं आहे. 122 पैकी शिंदेंच्या सेनेला 53, भाजपला 50, ठाकरेंच्या शिवसेनेला 11, मनसेला 5, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पावर गाठलं 01 जागा मिळाली आहे. बहुमत महायुतीला असलं तरी महापौर पदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...