
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत तिढा. शिक्षक मतदारसंघात शिंदेंचाही उमेदवार आणि अजित दादांचाही उमेदवार. एकनाथ शिंदे नाशिकचा पेच सोडवणार? जाणून घ्या सविस्तर
Vidhansabha Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी तर अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सध्या महायुतीत पेच निर्माण झाला आहे. महायुतीचे 2 उमेदवार समोरासमोर लढल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र नाशिकचा हा पेच सोडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. किशोर दराडेंसाठी एकनाथ शिंदे नाशिक, शिर्डी, जळगावात बैठक घेणार आहेत. मात्र सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे उमेदवार मागे घेण्यासाठी अजित पवारांना विनंती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे अपक्ष विवेक कोल्हे नाशिकमध्ये महायुतीला डोकेदुखी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Jun 22, 2024 11:15 AM
Related Video
ENG vs NZ : मॅट हेन्रीचा पंच, इंग्लंडचा अर्धा संध माघारी
थकलेले जीव झोपले समुद्र किनारी, मुंबईतील व्हायरल व्हिडीओ चर्चेला उधाण
Mobile Data vs Wi-Fi: तुमच्या फोन बॅटरीचा सर्वाधिक वापर कधी होतो?
बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, न्यायालयाने पिटिशन फेटाळली
चुलत बहिणीशी लग्न करताच... पाकिस्तानात धक्कादायक असं काय घडतंय?
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांचं बड, अहिल्यानगरमध्ये कार्यकर्ते आक्रमक
गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाविरोधात लखमापूरमध्ये शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
चांदवड तालुक्यातील डोंगररांगांच्या पायथ्याशी टँकरद्वारे पाणीपुरवठा
राजाभाऊ वाजे वडीलांसमोर नतमस्तक
दुबार पेरणीचे संकट गडद, मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली