
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मुंबईकरांनो, लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक. जाणून घ्या.
Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामध्ये माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगा ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविल्या जाणार आहेत.
Published on: Jun 16, 2024 10:50 AM
Related Video
सर्व करदात्यांसाठी 31 जुलै हीच शेवटची तारीख नाही, तुमच्यासाठी कोणती?
योग तुमचा विचार आणि जीवन बदलेल, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त...
श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज ?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न