
Mega Block : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कसा असेल मेगाब्लॉक?
रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (9 जून) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे
Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (9 जून) रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी-वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Published on: Jun 08, 2024 9:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके ताब्यात
फ्लायदुबईच्या घटनेबद्दल हादरवणारी माहिती, जगाला ज्याची भीती तेच घडले..
सर्वसामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीच्या दरात वाढ
आधी चहा ऑफर केला अन् नंतर थेट... अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात?
मी 30 हजारांचे शूज वापरतो, अभिजीत दिपके यांचे थेट उत्तर, म्हणाले..
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल