
Video : मालेगावमध्ये उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली, व्हिडीओ व्हायरल
जिल्ह्यातील मालेगावात उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात शनिवारी रात्री लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिलं.
नाशिक : जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) उल्कासदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. महाराष्ट्र (Maharashtra)आणि मध्य प्रदेशातील (Madhya pradesh)अनेक भागात शनिवारी रात्री लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिलं. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव याठिकाणी उत्कासदृष्य वस्तू पहायला मिळालवी. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला.
Published on: Apr 03, 2022 12:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान